भारतात सातत्याने प्रदूषण वाढत आहे. प्रदूषणामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली असुन जगातील सर्वाधिक प्रदूषित 20 शहरांपैकी 15 शहरे भारतातील आहेत. तथापि, 2022 च्या तुलनेत, खराब हवेची गुणवत्ता असलेल्या देशांच्या यादीत भारताने तीन स्थानांवर सुधारणा केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ